• 6 years ago
नागपूरमध्ये विदर्भ बंदच्या शहर व जिल्हा परिसरात काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शहरातील दोन पेट्रोल फोडण्यात आले. तर आंदोलकांनी विधानभवानाच्या पाटीवर विदर्भ असा शब्द लिहित पलायन केले. शहरात तोडफोडीच्या आणखी काही घटना घडत आहेत. आंदोलकांकडून तीन खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended