दहा हजार विद्यार्थ्यांची "खुर्ची'साठी चढाओढ
नागपूर - "ग्लोबल वॉर्मिंग'कडे लक्ष वेधण्यासाठी जेसीआय, ऑरेंज सिटीतर्फे धंतोलीतील यशवंत स्टेडियमवर 10 हजार 129 विद्यार्थ्यांच्या सात्त्विक गो-ग्रीन संगीतखुर्चीचे आज यशस्वी आयोजन करण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नवा विक्रम नोंदविण्यात आला.