• 6 years ago
पुणे - मुळातच पुण्यासाठी गौरवपूर्ण असलेल्या शासकीय "ग्लायडिंग सेंटर'च्या वैभवात आणखी भर शक्‍यता आहे. या "ग्लायडिंग सेंटर'मध्ये पक्की धावपट्टी आणि जुन्या विमानांचे संग्रहालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला असून, त्यावर शासन सकारात्मक विचार करत आहे.

Category

🗞
News

Recommended