• 6 years ago
निलंगा - शेतीपंपाचा वीजपुरवठा कोणतीही पुर्वसुचना न देता तोडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पानचिंचोली (ता. निलंगा) येथील विद्युत वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्यास पाऊणतास बांधून ठेवले. मंगळवारी (ता. 23) सकाळी हा प्रकार घडला.

Category

🗞
News

Recommended