नवीन तंत्रज्ञानातून पुढे येतंय परदेशस्थ साहित्य
पुणे - महाजालिय (नेटवर्किंग) आणि जालनिशी (ब्लॉगिंग) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशातील मराठी साहित्य बरेच पुढे आले आहे. त्यामुळे यापुढेही त्याचा वापर करायला हवा. तसेच मराठी साहित्याचा परदेशी भाषांमध्ये भाषांतर होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह आज (रविवार) विंदा करंदीकर साहित्यनगरीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटला.
Comments