• 6 years ago
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पळसखेडा येथील निवासस्थानाची वीज तोडण्याची कारवाई वीज वितरण कंपनीने केली आहे. थकबाकीसाठी ही कारवाई केल्याचे वितरण कंपनीकडून सांगण्यात येत असले, तरी थकबाकीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा कविवर्य महानोर यांनी 'ई सकाळ'शी बोलताना केला.

Category

🗞
News

Recommended