• 6 years ago
फळांचा राजा आंब्याचा सुगंध बाजारपेठेत छान दरवळू लागला आहे. यंदाच्या सुगंधाला एक खोट आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आलेले फयान वादळ आणि यंदाचा मार्चमधील कडक उन्हाळा या पर्यावरणातील बदलाचा आंबा उत्पादनावर व बाजारातील उपलब्धतेवर मोठा परिणाम होतो आहे.

Category

🗞
News

Recommended