• 6 years ago
कोल्हापूर - अवधूत माळवी खून प्रकरणातून आज दौलतनगरातील माजी उपमहापौर विलास वास्कर यांच्या घरासह सात घरांवर हल्ला झाला. त्यापैकी तीन घरांमधील साहित्य रस्त्यावर आणून पेटवून दिले. यामुळे तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे पोलिसांना स्ट्रॅकिंग फोर्स मागवावा लागला.

Category

🗞
News

Recommended