• 6 years ago
नाथाच्या दारी अनाथांची दिंडी...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांची दिंडी हे यंदाच्या पालखी सोहळ्याचं वेगळं वैशिष्ट्य... आधारतीर्थ आधाराश्रमाच्या माध्यमातून ही मुलं या पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहेत.

Category

🗞
News

Recommended