• 6 years ago
बेळगाव - केंद्र सरकारने सीमाप्रश्नी महाराष्ट्रविरोधी प्रतित्रापज्ञ दाखल केल्याने संतप्त झालेल्या सीमावासीयांचा आवाज आज कर्नाटकी पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न करताना लाठीमार केला. त्यात आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून अनेक जण किरकोळ जखमी आहेत.

Category

🗞
News

Recommended