• 6 years ago
सोन्याचा शोध घेतात नाल्यात
मातीत सोन्याचे कण मिळाले, तर कोणाचाही आनंद द्विगुणित होईल. हीच मातीतून सोनं शोधण्याची किमया साधलीय उपेक्षित तरुणांनी. जळगावात विकासापासून कोसो दूर असलेल्या या उपेक्षित समाजातील नवी पिढीही आपल्या याच पारंपरिक व्यवसायातून उतरून आपला चरितार्थ भागवताहेत.

Category

🗞
News

Recommended