• 6 years ago
पुणे - खर्चाच्या आधारे शिक्षण उपसंचालकांनी मंजूर केलेले शुल्क पालक व संस्थेच्या बाजूने गुरुवारी मान्य करण्यात आले. संस्थेने सुचविलेल्या शुल्कात कपात करण्यात आली असून दोन्ही बाजूनी नव्या शुल्क मान्यता मिळाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून पालकांनी शाळेच्या विरोधात सुरू केलेले आंदोलन व दोन दिवसांपूर्वी सुरू केलेले उपोषण गुरुवारी थांबविले.

Category

🗞
News

Recommended