• 6 years ago
रॉकेलचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार (व्हिडिओ)
खडकवासला - आंबेगाव बुद्रुक येथील अर्धवट इमारतीत रॉकेलचा सुमारे अकरा हजार लिटरचा बेकायदेशीर साठा आढळला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो उघडकीस आणला.

Category

🗞
News

Recommended