बिपाशाचं म्हणणं, चला पाहूया..
चर्चेत राहण्यासाठी बॉलिवूडचे स्टार्स काहीना काही करत असतात..बॉलिवूड दिवा ब्लॅकब्युटी बिपाशा बासू देखील याच पठडीतली... बिडी जलइले असं म्हणत लाखो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत झालेली बिपाशा आता मात्र सकाळपासूनच खडबडून उठलेली दिसते... वास्तवाचं भान येणं म्हणजे नेमकं काय ते या अभिनेत्रीला चांगलंच कळलेलं दिसतंय.. काय आहे बिपाशाचं म्हणणं, चला पाहूया..