• 6 years ago
क्रीडा धोरण कधी ठरणार?
राज्याचं क्रीडा धोरण ठरायला आणखी विलंब लागणार आहे. क्रीडा धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीची मुदत संपलीय. मात्र, समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. तर दुसरीकडं विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय. पण, हा सर्व प्रकार साम मराठीनं सर्वप्रथम मांडला. त्यानंतर याची दखल सरकार आणि विरोधी पक्षांनी घेतलीय.

Category

🗞
News

Recommended