• 6 years ago
वेश्‍यावस्तीत उभारली शाळा (व्हिडिओ)
पुणे - देवदासींची मुले तसेच "एचआयव्ही'ग्रस्त मुलांसाठी एका तृतीयपंथीयाने वेश्‍यावस्तीत शाळा उभारली आहे. तिचे नाव आहे पन्ना... पन्ना व तिचे सहकारी लहान मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करतात. कुठलीही प्रसिद्धी व चर्चेपासून दूर असणारी पन्ना मुलांना शिक्षणाचे धडे देण्यात व त्यांच्यात रमण्यातच आनंद मिळत असल्याचे सांगते. समाजसेवा करणाऱ्या पन्नाचे बिल गेट्‌सनेही प्रशंसा केली होती...
व्हिडिओ पाहण्यासाठी क्‍लिक करा

Category

🗞
News

Recommended