• 6 years ago
'पोलिटिकल' दहिहंडी
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्र्वभूमिवर यंदा दहिहंडी आयोजक आणि गोविंदामध्ये दुप्पट उत्साह पहायला मिळतोय. दहिहंडीच्या कार्यक्रमांचं औचित्य साधून निवडणूकीची पूर्वतयारी सुरुये. असंच म्हणता येईल.

Category

🗞
News

Recommended