शूटिंग रेंजची दुरवस्था (व्हिडिओ)
तेजस्विनी सावंतनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. तिच्यावर आता सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होतोय. पण, त्याच तेजस्विननं ज्या कोल्हापूरच्या या शूटिंग रेंजवर आपल्या करिअरची सुरवात केली त्या शूटिंग रेंजची आज मात्र दुरवस्था झालीय. शूटिंग रेंजची स्थिती पाहिली की सरकार किती दिखाऊपण करतयं हे स्पष्ट होतं.