• 6 years ago
राज्याचे क्रीडा अधिकारी बनलेत रिसेप्शनिस्ट, अटेंडंट, मॅनेजर
म्हाळुंगे-बालवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीच्या वापर हा नेहमीच चर्चेचा-वादाचा विषय ठरतो. मुळात क्रीडानगरीत ज्या आठ-नऊ खेळांच्या सुविधा आहेत, त्या उत्तम-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. इथल्याच रेंजवर सराव करून तेजस्विनी सावंतने विश्‍वविक्रमाची बरोबरी केली. येथे जे खेळाडू येतात, ते सुविधा पाहून प्रभावित होतात. आता प्रश्‍न आला तो या सुविधा "मेंटेन' करण्याचा आणि वापरण्याचा.

Category

🗞
News

Recommended