• 6 years ago
पुण्यात गणरायाचे उत्साहात स्वागत (व्हिडिओ)
विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत पुणेकरांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात केले. मोरया...मोरया...जयघोषाने पुण्यनगरी भक्तिरसात तल्लीन होऊन गेल्याचे चित्र होते.

Category

🗞
News

Recommended