• 6 years ago
आजही टेंभली एका वेगळ्या ब्रेकींग न्यूजमूळे चर्चेत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं टेंभलीला नवी झळाळी मिळतेय खरी, पण या कामांसाठी तिथल्याच आदिवासींच्या मुलांना जुंपण्यात आलंय. सरकारी यंत्रणेपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वाचं टेंभलीकडे लागलंय....पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे टेंभलीचा कायापालट करण्याचं काम  जोरात सुरु आहे.

Category

🗞
News

Recommended