• 6 years ago
मुंबई - येत्या डिसेंबरअखेरीस ठाणे येथे होत असलेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांची निवड झाली आहे.

Category

🗞
News

Recommended