• 6 years ago
कऱ्हाड - वेळ दुपारी साडेबाराची... शहरातील मध्यवस्तीत शनिवार पेठेतील मुळीक गल्लीत अचानक बिबट्याची डरकाळी अनेकांच्या कानावर पडली... काय झाले बघण्यासाठी आबालवृद्ध आवाजाच्या दिशेने धावले... तर त्यांना साक्षात बिबट्याचेच दर्शन झाले. त्यानंतर उडाला एकच हाहाकार... त्याच वेळी बिबट्याने नागरिकांच्या दिशेने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले.

Category

🗞
News

Recommended