• 6 years ago
टोकियो - भूकंपाचा जबरदस्त तडाखा आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीने जपानमध्ये हाहाकार उडाला. दहा मीटरहून अधिक उंचीच्या लाटांमुळे किनारपट्टीच्या भागातील सर्व गोष्टी अक्षरशः वाहून गेल्या. त्सुनामीच्या तडाख्यातून घरे, जहाजे, मोटारी, इमारती काहीही सुटले नाही.

Category

🗞
News

Recommended