• 6 years ago
पुण्यात साधू वासवानी मिशनतर्फे उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचं अभिनेता आमिर खान याच्या हस्ते उद्‌घाटन झालं... साधू वासवानी यांचा जीवनपट या संग्रहालयातून उलगडला जाणार आहे.... या उद्‌घाटनप्रसंगी आमिरने दादा वासवानींची जाहीर मुलाखतही घेतली...

Category

🗞
News

Recommended