• 6 years ago
हॉकीनंतर आता फुटबॉलमधील राजकारणावर आधारित 'स्टॅंडबाय' हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. दिग्दर्शक संजय सुरकर यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. मराठमोळा आदिनाथ कोठारे या सिनेमाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Category

🗞
News

Recommended