• 6 years ago
वाशिम - भ्रष्टाचाराने किती खालची पातळी गाठली आहे, याचा प्रत्यय आणणारे प्रकरण वाशिम जिल्ह्यात उघड झाले आहे. फक्त साडे चौदाहजार रूपयांच्या अनुदानासाठी कुटुंब कल्याणाच्या बनावट शस्त्रक्रिया दाखवून उद्दिष्ट पूर्ण करण्याचा गैरप्रकार आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे.

Category

🗞
News

Recommended