Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
धूम थ्री या सिनेमाला जाणू ग्रहणचं लागलंय. सिनेमाचं शूट सुरूच होत नाहीये. अजूनही या सिनेमाची हिरॉइन फिक्स झालेली नाही. आमिर खानसाठी परफेक्ट हिरॉईनचा शोध अद्यापही सुरूच आहे आणि आता लेडी हंटिंगसाठी यशराज प्रॉडक्शन चक्क हॉलिवूडला पोचलंय...

Category

🗞
News

Recommended