• 6 years ago
दक्षिणेच्या सिनेमांचा बोलबोला सध्या सगळीकडे सुरू असताना, या सिनेमांच्या रिमेक्‍समध्ये काम करताना आता दिसणार आहे अभिनेत्री अमिशा पटेल. अनेक वर्षे फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर आता अमिशा पटेलही एका सुपरहिट दक्षिण भारतीय सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे...

Category

🗞
News

Recommended