• 6 years ago
कोल्हापूर : नवरात्राच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची कमळातील बैठी पुजा बांधण्यात आली.ही पुजा मयुर मुनिश्‍वर,विद्याधर मुनिश्‍वर,रवि माईनकर यांनी बांधली.

Category

🗞
News

Recommended