• 6 years ago
राजा परांजपे ट्रस्टतर्फे चित्रपट महोत्सव (व्हिडिओ)
कोल्हापुरमध्ये राजा परांजपे ट्रस्टतर्फे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी राजा परांजपे यांच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Category

🗞
News

Recommended