• 6 years ago
कसबा पेठ - पोलिस चौकीजवळील मोटे वाड्याचा काही भाग गुरुवारी सकाळी कोसळला. त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ढिगाऱ्याखाली दबल्याने एक मोटार व रिक्षाचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटवून काही वेळातच रस्ता मोकळा केला.

Category

🗞
News

Recommended