शाहरूख खानला "किंग ऑफ रोमान्स' का बरं म्हणत असावेत. त्याच्या रोमॅंटिक सिनेमांमुळे नाही, त्याच्या फ्लर्टी वागणुकीमुळेही नाही. त्याला ही उपाधी मिळाली आहे, ती त्यानं सहअभिनेत्यांशी टिकवलेल्या मैत्रीमुळे. कारण त्याला हे चांगलं कळलंय, की व्हॉट वुमन ऍक्चुअली वॉन्ट्स..!