वेगळ्या संगीतानं नटलेला अझान
अझान या सिनेमाचं म्युझिक नुकतंच मुंबईत लॉन्च करण्यात आलं...या स्पाय-थ्रिलर सिनेमाला फारच वेगळ्या पद्धतीचं संगीत देण्यात आलंय.
ऑडियन्सच्या दरबारात अझान अदा करण्यासाठी आता येतोय न्यूकमर सचिन जोशी...सिनेमाचं म्युझिक रिलीज केलं संजय दत्तनं...आणि संगीतकार सलीम सुलेमान यांनी आपल्या परफॉर्मन्सनं हा सोहळा अविस्मरणीय ठरला...