फोर्स हा चित्रपट सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचे प्रमोशन सध्या सुरू आहे. मात्र एका प्रमोशन इव्हेंटला चित्रपटाचे प्रमुख कलाकार चक्क चित्रपटाचा व्हिलन प्रमोट करताना दिसला विद्युत जमवाल. जो विपुल शहाच्या "फोर्स' चित्रपटात व्हिलनची भूमिका करणार आहे.