• 6 years ago
एखाद्या अभिनेत्याला सुपरस्टार बनवण्यामागे अनेक हात कार्यरत असतात. अभिनेत्यांचा आपल्या या कर्मचाऱ्यांवरही कमालीचा विश्वास असतो. म्हणूनच ते त्यांना नेहमीच मदत करीत असतात.

Category

🗞
News

Recommended