• 6 years ago
"अग्नीपथ'चा रिमेक येणार येणार असे म्हणत असतानाच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉंच झाला. या चित्रपटात कोणकोणते स्टार्स काम करणार आहेत आणि ते कोणती भूमिका साकारणार आहेत याविषयी बॉलीवुडमध्ये उत्सुकता आहे.

Category

🗞
News

Recommended