• 6 years ago
हिमालयातील एक दुर्गम पर्वत अमादाबलाम सर करण्याचा पराक्रम केल्याय पुण्याच्या अमीत सिंग यानं. सहसा दुर्लक्षित आणि सर करण्यासाठी अवघड असलेल्या पर्वतांवर चढाई करण्याचा मानस असलेला अमीत सिंग आता अर्जेंटिनातील माचू पिच्चू या पहाडावर चढण्याचा प्रयत्न करणार आहे. अमादाबलामवरील साहसकथा त्याच्याच शब्दांत पाहा...

Category

🗞
News

Recommended