• 6 years ago
अभिषेक बच्चन आणि गोल्डी बेहेल हे दोघं बालमित्र. पण आता हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. निमित्त ठरले आहे पटकथेचे. अभिषेकला सूट होणारी पटकथा नसल्याने गोल्डीने आगामी चित्रपटासाठी अली जफरची निवड केली असल्याचे बोलले जात आहे.

Category

🗞
News

Recommended