• 6 years ago
संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर यांचा मुलगा विदित हा द थ्री जी बॉय लवकरच आपला पहिला वहिला अल्बम घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय. त्याचे आजोबा विश्वास पाटणकर यांनी संगीतबद्ध केलेली बालगीतं त्यानं या अल्बममध्ये गायलीत.

Category

🗞
News

Recommended