• 6 years ago
नटसम्राट या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत एक मैलाचा दगड रोवून ठेवला.. रंगमंचावरून मोठ्या पडद्यावर नटसम्राट साकारण्याचं शिवधनुष्य सध्या महेश मांजरेकर यांनी उचललंय... मुख्य भूमिकेसाठी नाना पाटेकरांचं नाव विचाराधीन असल्याचं सांगत या सिनेमाविषयीच्या उत्सुकतेला नवं वळण मिळालंय...

Category

🗞
News

Recommended