उपकाराच्या परतफेडीत सल्लूमियाँ तत्पर
सलमान खान आपल्या मित्रांचा मित्र आहे आणि दुष्मनांचा दुष्मन. सहसा तो कुणाचे उपकार घेत नाही आणि घेतले तरी लगेचच त्याची परतफेड करून टाकतो. असंच त्यान् आपलं अकाऊंट सेटल केलंय ते रणबीर कपूरशी. सलमान खाननं को-प्रोड्यूस केलेल्या चिल्लर पार्टी या सिनेमात रणबीर कपूरनं एक प्रोमोशनल गाणं केल होतं आणि त्याच्या याच उपकाराची परतफेड करण्यासाठी आता सल्लूमियाँ रणबीरच्या सिनेमात एक आयटम साँग करणार आहे.