• 6 years ago
बॉलिवूडमध्ये टॅटू काढून घ्यायचा ट्रेंड चांगलाच वाढीस लागलाय. अनेक स्टार्सनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवून घेतले आहेत. पण आता सिनेमाची गरज म्हणून अंगावर टॅटू मिरवणा-यांची संख्याही वाढायला लागली आहे. भूमिकेची गरज म्हणून अंगावर टॅटू काढणारे नक्की कोणते स्टार्स आहेत..?

Category

🗞
News
Comments

Recommended