• 6 years ago
सलमानचा चित्रपट आला म्हणून बाकीचे बाहेर..? 'एक था टायगर'पेक्षा 'भारतीय' या मराठी चित्रपटाचा आशय नक्कीच दर्जेदार आहे. हिंदीपेक्षा निवडक मराठी चित्रपटांच्या आशयाचा दर्जा उच्च प्रतीचा असल्याचे परखड मत मराठी स्टार मकरंद अनासपुरे याने व्यक्त केले.

Category

🗞
News

Recommended