शैक्षणिक जागृतीसाठी शिक्षकाने बनविला लघुपट!
पुणे- शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शेवगाव येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील शिक्षक उमेश घेवरीकर, यांनी 'द ब्लॅक बोर्ड' नावाचा चार मिनिटांच्या लघुपटाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न चालविला आहे.