• 6 years ago
गोंदवले (जि. सातारा) - ललिता बाबर. वय 24. कायम दुष्काळी असलेल्या माणमधील मोही गावाची सुकन्या. गरिबीचे चटके सोसत तिने यशाची शिखरे सर केली. सध्या माणमध्ये भीषण दुष्काळ आहे.

Category

🗞
News

Recommended