• 6 years ago
सकाळ माध्यम समूहातर्फे येत्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुणे बस दिवसानिमित्त प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी समस्त पुणेकरांना त्या दिवशी बसने जाण्याचे आवाहन केले आहे. आपणही देऊ त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद...!!!

Category

🗞
News

Recommended