पुणे - 'जोपर्यंत पाकिस्तानी मल्ल येत नाहीत, तोपर्यंत आमची (भारतीय) स्पर्धा संपूर्णच होत नाही,' असे विधान नामांकित मल्ल व प्रशिक्षक पद्मश्री कर्तार सिंग यांनी कालच (गुरुवारी) केले होते. तर आज (शुक्रवारी) पुणे महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती चषक स्पर्धेत पाकिस्तानी मल्लांना खेळण्यापासून रोखण्यात आले.
http://goo.gl/jhEQ