शालाबाह्य मुलांच्या व्यथेवर शिक्षकाने बनविला लघुपट!
पुणे- शेवगाव (जिल्हा अहमदनगर) येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी शालाबाह्य मुलांची व्यथा मांडणारा 'तिमिरातून तेजाकडे' नावाचा सहा मिनिटांचा लघुपट तयार केला असून, जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.