तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही तनिष्कांनी पाण्याच्या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून महिलांशी संवाद करून प्रशासनासमोर मांडली व ती सोडविण्यामध्ये आम्हाला यश मिळाले. याशिवाय आणखीही कामे केली आहेत. मी हडपसर मतदार संघातून तनिष्काची निवडणूक लढवित आहे. आणखी व्यापक स्वरूपाचे काम करण्यासाठी 15 ऑक्टोबरला मला मतदान करून निवडून द्यावे ही विनंती.
- सुकन्या विनोद गायकवाड